बहु असोत सुंदर संपन्न ती महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....
माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Wednesday, September 18, 2024
एक विहंगम दृश्य!
परंदवाडी
(ता. मावळ, जिल्हा पुणे) येथील इंदिरा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन
महाविद्यालयातून पवन मावळातील पाच शिवकालीन किल्ल्यांचे विहंगम दृश्य
दिसते! एका नयनरम्य दुपारी मी टिपलेले छायाचित्र.
No comments:
Post a Comment